Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
(02147) 241250
gpbabhalgaon@gmail.com
PIN: 413531
ग्रामपंचायत – विकासाचा पाया स्वच्छ गाव, सुंदर गाव ग्रामपंचायत – लोकशाहीची खरी ताकद गावाचा विकास, ग्रामपंचायतीचा उद्देश प्रत्येक नागरिकाचा सहभाग, ग्रामपंचायतीचा आधार ग्रामपंचायत – स्वावलंबी गावासाठी गावासाठी काम, ग्रामपंचायतीचा ध्यास ग्रामपंचायत – गावाचा आवाज स्वच्छता आणि विकास, ग्रामपंचायतीचे ध्येय ग्रामपंचायत – गावाचा आत्मविश्वास गावातील प्रत्येक घरापर्यंत सेवा ग्रामपंचायत – लोकांच्या सेवेत सदैव तत्पर गावाचा विकास, ग्रामपंचायतीचा अभिमान ग्रामपंचायत – गावाचा स्वप्न साकारते गावासाठी एकत्र येऊ, ग्रामपंचायतीला बळकटी देऊ
icon icon icon
icon icon icon icon icon icon icon icon icon icon icon

महाराष्ट्र शासन - ग्रामपंचायत कार्यालय बाभळगाव

ISO 9001:2015

अधिकृत संकेतस्थळ
स्वच्छ व हिरवं माझं गाव
(संकल्प 2022-2027)
Ministry Logo
Ministry of Panchayati Raj
Government of India
Azadi Logo
profile
श्रद्धास्थान

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख.

profile
पालकमंत्री

छत्रपती आदरणीय ना.श्री.शिवेंद्रसिहराजे भोसले

profile
प्रेरणास्थान

सहकारमहर्षी मा श्री. दिलीपराव दगडोजीराव देशमुख

+91 98765 11111

profile
मार्गदर्शक

मा श्री. अमित विलासरावजी देशमुख आमदार. लातूर (शहर)

+91 98765 22222

profile
आदर्श

मा आ श्री. धिरज विलासरावजी देशमुख

+91 98765 33333

गरिबीमुक्त गाव

आरोग्यदायी गाव

बालस्नेही गाव

जलसमृद्ध गाव

स्वच्छ व हरित गाव

पायाभूत सुविधांनीयुक्त
स्वयंपूर्ण गाव

सामाजिक न्याय व स्वयंपूर्ण गाव
सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव

सुशासनयुक्त गाव

महिला स्नेही गाव

आमच्या विषयी

ग्रामपंचायत बाभळगाव ही स्थानिक स्वराज्य संस्थेची मूलभूत यंत्रणा आहे, जी गावातील नागरी समस्यांचे निराकरण, विविध सरकारी योजना, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, आणि इतर ग्रामविकास संबंधित कामांमध्ये कार्यरत आहे.

 आमच्या विषयी | Our Mission

गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय सेवा पोहोचवणे आणि एक सक्षम, सुरक्षित व समृद्ध ग्रामस्थ निर्मिती करणे.

 पर्यावरणपूरक उपक्रम | Eco Initiatives

झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकमुक्त गाव, जलसंवर्धन, आणि हरितग्राम यासारख्या उपक्रमांमध्ये गाव सक्रीय आहे.

 आमचे ध्येय | Our Mission

ग्रामपंचायत बाभळगाव एक सशक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्यास कटिबद्ध आहे.

 महत्त्वाचे प्रकल्प | Important Projects

  • पाणीपुरवठा योजना
  • डिजिटल ग्रामसेवा केंद्र
  • महिला सक्षमीकरण
  • शाळा दुरुस्ती
  • रस्ते बांधणी

 भविष्यातील योजना | Future Plans

  • स्मार्ट ग्रामपंचायत
  • 100% डिजिटल सेवा
  • सौर ऊर्गा प्रकल्प
  • युवा विकास केंद्र
  • हरितग्राम उपक्रम

 मुख्य कार्यक्षेत्र

  • ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी
  • पायाभूत सुविधा सुधारणा
  • गावातील नागरिकांशी सतत संवाद
  • आरोग्य व स्वच्छतेचे संवर्धन

आमच्या सेवा

ऑनलाइन अर्ज सुविधा

जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र व निवास प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करा.

घरकुल

घर संबंधित सर्व योजना आणि सुविधांची माहिती मिळवा.

शिफारस पत्र

विविध कामकाजासाठी शिफारस पत्र मिळवा.

योजना

शासनाच्या विविध योजनांची माहिती.

ग्रामसभा निर्णय

ग्रामसभेचे निर्णय आणि बैठकीची माहिती.

शिक्षण विभाग

शैक्षणिक संस्था आणि शिष्यवृत्तीची माहिती.

नाविन्यपूर्ण उपक्रम

नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती.

आरोग्य सेवा

प्राथमिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा.

ग्रामपंचायत उपक्रम व कार्ये

कामकाज माहिती
PDI स्कोर कार्ड.
आराखडासाठी निवडलेली थीम.
चालू वर्षात हाती घेतलेली किंवा घ्यायची विकास कामे.
गेल्यावर्षी पूर्ण केलेली कामे.
गेल्या आर्थिक वर्षातील सर्व निधीचा जमा खर्चाचा अहवाल.
माहितीचा अधिकारी अधिनियम अंतर्गत दि.०१ एप्रिल २०२५ या दिनांकावरील कलम ४ अ.
अंतर्गत १ ते १७ मुद्यांची माहिती.
दिव्यांग यादी.
पाण्याचा ताळेबंद प्रसिद्ध करणे.
प्लास्टिक बंदी अधिसूचना.
कामकाज माहिती
माहिती अधिकार अर्ज नमुने अ,ब,क.
सेवा हमी अर्ज नमुना.
रोजगार हमी काम मागणी.
MREGS वैयक्तिक व सामुदायिक योजनांची तपशीलवार माहिती.
घरकुल मंजूर यादी २०२५-२६ सद्य:स्थिती.
अपूर्ण घरकुल यादी.
PMEGP/CMEGP आणि KVIC अंतर्गत रोजगार कर्जपुरवठा करणाऱ्या योजना.
बचतगट निर्मिती महिती.
लखपती दीदी योजनेची महिती व गावातील लभार्थींची माहिती.
संजय गांधी निराधार योजनेची महिती व गावातील लभार्थींची माहिती.
कामकाज माहिती
श्रावणबाळ योजनेची महिती व गावातील लभार्थींची माहिती.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची महिती व गावातील लभार्थींची माहिती.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची महिती व गावातील लभार्थींची माहिती.
आयुष्यमान भारत कार्ड योजनेची महिती.
पाण्याचा ताळेबंद .
प्लास्टिक बंदी अधिसूचना.
माहिती अधिकार अर्ज नमुने अ,ब,क.
सेवा हमी अर्ज नमुना.
MREGS वैयक्तिक व सामुदायिक योजनांची तपशीलवार माहिती.
घरकुल मंजूर यादी सन २०२५-२६ व सद्य:स्थिती.

ताज्या घडामोडी

जलसंपदा योजना मंजूर

गावात नवीन जलस्रोत योजना लागू करण्यात आली असून २०२५ पर्यंत पूर्णत्वास येईल.

ग्रामसभा बैठक जाहीर

२१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.

नवीन शाळेची इमारत उदघाटन

२५ सप्टेंबर रोजी नवीन शाळेच्या इमारतीचे उदघाटन करण्यात येणार आहे.

स्वच्छता मोहीम

गावात दर रविवारी स्वच्छता अभियान राबवले जात आहे, कृपया सहभागी व्हा.

बाभळगाव लोकसंख्या माहिती

गावाची अद्ययावत लोकसंख्या तपशील

७३५३
एकूण लोकसंख्या
३८१२
पुरुष
३४६१
महिला
१४४९
कुटुंबे

पंचायत विकास सूचकांक रिपोर्ट कार्ड

मंदिरांची माहिती

आमच्या गावातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरे

श्री गणेश मंदिर

श्री गणेश मंदिर

श्री हनुमान मंदिर

श्री हनुमान मंदिर

श्री महादेव मंदिर

श्री महादेव मंदिर

श्री 'नरसिंह' मंदिर

श्री नरसिंह मंदिर

ग्रामपंचायत तपशील

ग्रामपंचायत पत्ता:
ग्रामपंचायत बाभळगाव, ता. लातूर, जि. लातूर
दूरध्वनी:
०२३०- २४६२९७३
ईमेल:
gpbabhalgaon5@gmail.com
कार्यालय वेळ:
सोमवार - शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा.